विदर्भाच्या राजाचे भव्य विसर्जन शोभायात्रा गुरुवारी 11 सप्टेंबरला राहणार असून शांतता कमिटीच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मार्गात बदल करण्यात आला असून दीड किलोमीटरने वाढ करण्यात आली आहे हा सोहळा उजळणार आहे मोठ्या प्रमाणात ढोल पथक झाल पचके आणि झाप्या राहणार आहे 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मंडळात आरती करून विदर्भाच्या राजाची शाही शोभायात्रा सुरू होईल चौक मालवीय चौक जयस्तंभ चौक शाम चौक मार्ग शोभायात्रा राजकमल चौकात पोहोचे