मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरावली सराटीमध्ये मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू होतं आजओबीसी उपसमितीचे सदस्य आणि मंत्री अतुल सावे यांच्या फोननंतर अंतरवाली सराटी येथील ओबीसी बांधवांचे उपोषण स्थगित झालं आहे.अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केल आहे