Install App
lokvaartadm
This browser does not support the video element.
सोलापूरप्रमाणे धाराशिव मध्ये गणेश विसर्जन निमित्त डीजे बंदी करावी खासदार ओमराजे निंबाळकर
Dharashiv, Dharavshiv | Sep 5, 2025
सोलापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या डीजे बंदीचा निर्णय स्वागतारी असून धाराशिव जिल्ह्यातही डीजे बंदी करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 5 सप्टेंबर रोजी चार वाजता एका कार्यक्रमामध्ये बोलताना केली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!