देवणी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्यांचे सरसकट पंचनामे करुन प्रती एकरी 50 हजार तात्काळ मदत करावी देवणी तालुक्यात सततच्या तिन ते चार दिवसाच्या पाऊसामुळे व अतिवृष्टीमूळे मांजरा व देव नदीच्या पुरामुळे शेतकर्याचे खरीप हंगामातील तुर मुग,सोयाबिन ,तिळ या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे व या सततच्या पाऊसामूळे व पूरामुळे देवणी तालुक्यातील लाखो हेक्टरचे खरीप हंगामातील पिके ,हे पाण्याखाली आहेत