आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जारंगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आझाद मैदान येतील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही मनोज जरांगे यांची जी भाषा आहे ती पाहता त्यास अधिक काळ सरकारने असेच ठेवले तर नवीन प्रथा पडेल त्यामुळे जरांगे यांना पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता उचलून न्यायालयासमोर हजर करावे असे सदावर्ते म्हणाले.