दोन अल्पवयीन मुलांशी एसटी चालकांचे अनैतिक कृत्य घडल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून आरोपीस 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आले असून चर्चेलाही उचला आहे शहरातील एसटी चालकाने दोन अल्पविराम बालकांना फुस लावून सुंसान जागी नेऊन केलेल्या गुर्नास्पद कृत्याने वरुड शहर हादरले आहे याप्रकरणी पोलिसांनी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे न्यायालयात सादर केले असता त्याला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस करोडी सुनावली आहे.