शासकीय रुग्णालयातील डॉ शशिकांत देशपांडे यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, डॉ शशिकांत देशपांडे यांनी २०२१ मध्ये कोरोना काळात फिर्यादीची पत्नी कोरोनाने आजारी असताना रुग्णालयातील दुसरे डॉक्टर शशिकांत डांगे यांनी फिर्यादीच्या पत्नीवर उपचार करीत असताना डॉ शशिकांत देशपांडे यांनी डॉ शशिकांत डांगे यांना फोनवरून बेड रिकामा आहे का असे विचारना केल्यावर बेड रिकामा नाही असे सांगितल्यावर रुग्णांना मारून टाक असे डॉ शशिकांत देशपांडे यांनी सांगितले