वर्धा येथे येथे निर्भीक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था, लायन्स क्लब वर्धा लिजेंड्स आणि दत्ता मेघे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सामाजिक उपक्रम पार पडला.या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज गोळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यासोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साह