शहरातील सरकारी दवाखाना परिसरात जनसेवा लॉजवर 31 ऑगस्ट दुपारी एकच्या सुमारास छापा टाकून दोन प्रेमी जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी 31 ऑगस्ट च्या सायंकाळी पाचच्या सुमारास नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लॉज मध्ये आंबटशौकीन ग्राहक येत असल्याचे अनेक तक्रारी आल्या होत्या