पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे हनुमान मंदीर सालोड हिरापुर येथील अध्यक्ष फिर्यादी कुणाल विष्णुकुमार वांदीले वय 31 वर्ष रा. सालोड हिरापुर यांनी पो.स्टे ला रिपोर्ट दिला की दि. 04.09.2025 ला रात्री मंदीराला लॉक वगेरे लावून पुजारी घरी गेले व दुसऱ्या दिवशी दि. 05.09.2025 चे सकाळी 06:00 वा मंदीराचे पुजारी सुरेश वाळके यांनी मंदीरात येवून पाहीले असता त्यांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराच्या गेटचे लॉक तोडू