चाकळे गाव शिवारातील सुजलॉन टॉवर क्रमांक सी 01 मधील व ट्रान्सफॉर्मर जवळ 48 हजार रुपये किमतीचे तांब्याचे बजबार व 26 हजार रुपये किमतीची कोपर केबल वायर असा मुद्देमाल संशयित दोन इसमाने चोरून नेले आहे याबाबत दि. 26 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी हीरालाल पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.