Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: मोहटा जंगलात रिक्षाला स्विफ्ट कार ची धडक दहा प्रवासी जखमी जखमींना भंडाऱ्यात हलवले

Sakoli, Bhandara | Sep 8, 2025
साकोली पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोहघाटा जंगलामध्ये ई रिक्षाला स्विफ्ट कारणे धडक दिल्याने दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 6 सप्टेंबरला रात्री आठ वाजता घडली.नऊ महिला मजूर व ई रिक्षाचा चालक हे या अपघातात जखमी झाले आहेत.त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे ही माहिती भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्राद्वारे सोमवार दिनांक 8 सप्टेंबरला रात्री आठ वाजता देण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us