हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडतिची आधी सूचना जाहीर झाली असून अध्यक्ष पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्हा परिषदेसाठी तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा मिळणार आहे. अशी माहिती आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली.