बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे मागणी... दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे केलीय. राज्य सरकारने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय काढला आहे. या हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती म्हणू