Install App
nileshchaudhari58
This browser does not support the video element.
अक्कलकुवा: देवगोई घाटात पहाटे दरड कोसळल्याची घटना, वाहतुकीस अडथळा
Akkalkuwa, Nandurbar | Aug 24, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे पहाटे त दरड घाट रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन या घाट परिसरातून मार्गक्रमण करीत आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!