इटियाडोह धरणातून विसर्ग झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने धरणातील विहंगमय दृश्य बघण्याकरिता येत आहेत अशातच आज दि.30 ऑगस्ट रोची सायं.5.30 वाजे दरम्यान आपल्या नातलगासह आलेल्या एका चिमुकल्या पर्यटकावर वन्य प्राणी बिबट्याने हल्ला करत जवळपास 100 फूट जंगल परिसरात ओढत नेले मात्र सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना होण्यापासून राहिली मात्र हल्ल्यात चिमुकला विहान रॉय चार वर्ष हा गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ग्रामीण रुग्णाल