आज दिनांक 2 सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना माहिती देण्यात आली होती मराठा आरक्षण ची घोषणा होतात सिल्लोड तालुक्यातील भवन येथे मराठा बांधवांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला यावेळेस फटाके फोडण्यात आली व तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले अशी मुलगी माध्यमांना देण्यात आली आहे