Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: रामनगर परिसरात वैयक्तिक वादातून तिघांवर चाकूने हल्ला

Gondiya, Gondia | Aug 27, 2025
रामनगर पोलीस ठाणे हद्दीत नात्यातील वादातून चाकू हल्ला केला. या हल्ल्यात वडील, आई व मुलगा असे तिघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑगस्टच्या पहाटे १:३० वाजता घडली आहे. पृथ्वीराज लक्ष्मण रंगारी (६५) रा. आंबेडकर भवनच्या मागे, मरारटोली, गोंदिया हे आरोपीचे नातेवाईक आहेत. २५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:०१ ते १:३० या वेळेत आरोपी अंश विक्की रंगारी (१८) रा. आर. जेट. सी-०३, बी-१४, महावीर इंक्लेव, नवी दिल्ली, ह.मु. आंबेडकर भवन मागे, मरारटोली, गोंदिया याने पृथ्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us