वर्धा जिल्ह्यातील आर्वी युवा शेतकरी पुरुषोत्तम दिलीप खोडे वय 35 वर्ष या युवा शेतकऱ्यांनी शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडकीस आली आहे . या शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन आहे मात्र यावर्षी जास्त प्रमाणात नाकीकी झाली यामुळे त्याने शेतामध्ये विष घेऊन आत्महत्या केली युवा शेतकऱ्यावर हात उसने कर्ज आहे त्याने शेतामध्ये लागवड करण्याकरता हात उसने पैसे घेतले होते मात्र यावर्षी जास्त प्रमाणात शेतीचे नुकसान झाले