दुचाकी अपघातात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रोदना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरे गावाजवळ घडले असून या संदर्भात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मोटरसायकल क्रमांक एम एच २७ ए बी 39 67 चालका विरुद्ध दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शेंदुर्जना घाट पोलीस करत आहे.