चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाहि येथे रात्री दहा वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होतं या घटनेची माहिती मिळताच पत्रकार अमन कुरेशी यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही वेळेचे गांभीर्य ओळखून त्वरित घटनास्थळी दाखल होऊन जखमी असलेल्या इसमात सेंद्रिय येथे रुग्णालयात दाखल केल्याने सदर इसमाचे वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले.