स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांना अवधंद्यांची माहिती काढून कारवाई करणे कामे रवाना केले त्यानुसार 10 सप्टेंबर रोजी आईला नगर शहर आणि शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली यांच्याकडून भिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने रोख रक्कम असा ऐकून 23 हजार 270 रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला