Download Now Banner

This browser does not support the video element.

कुरखेडा: रानभाजी महोत्सवामुळे अनेकांना झाली रानभाज्यांची ओळख, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे रानभाजी महोत्सव

Kurkheda, Gadchiroli | Aug 28, 2025
कृषी क्षेत्रातील स्थानिक अन्नधान्य व परंपरागत खाद्यसंस्कृती जपण्यासाठी रानभाजी २०२५ महोत्सवाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न झाले.हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी, कुरखेडा व प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us