पोलीस स्टेशन खापा अंतर्गत मोजा वाकी येथे धाड टाकून आरोपी नामे दिलीप रामराव कळंबे रोशन सुरेश ठाकरे दोन्ही राहणार वाकी अनिकेत सुरेश शिरसागर राहणार गिरिपेट यांना 52 तास पत्त्याचा जुगार खेळताना पकडून त्याचे ताब्यातून रोख रक्कम पंधराशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे