यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.यवतमाळ जिल्हा पोलीसाकडून गणेश मंडळाला आव्हान करण्यात आले होते की त्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. त्यानुसार विविध ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य दिसून आले.तसेच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.