Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील राष्ट्रवादी भवन येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न

Buldana, Buldhana | Sep 10, 2025
बुलढाणा शहरातील राष्ट्रवादी भवन येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा जिल्हा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे विदर्भ विभाग प्रभारी डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, माजी आमदार नानाभाऊ पोखरे आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us