Download Now Banner

This browser does not support the video element.

निफाड: श्री माणकेश्वर वाचनालय पुरस्कृत स्व.राम उगावकर गीतकार पुरस्कार सुप्रसिद्ध कवी -गीतकार अशोक बागवे यांना

Niphad, Nashik | Sep 4, 2025
श्री माणकेश्वर वाचनालय , निफाड व उगावकर परिवार पुरस्कृत स्व.राम उगावकर गीतकार पुरस्कार सुप्रसिद्ध कवी -गीतकार अशोक बागवे यांना शुक्रवारी दिनांक ५ सप्टेंबर रोजी जेष्ठ साहित्यिक व नाशिक परिमंडळ चे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.बी.जी.शेखर साहेब यांच्या शुभहस्ते व न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्य.विश्वस्त यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणार आहे... त्याबद्दल सुप्रसिद्ध कवी -गीतकार श्री.प्रकाश होळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया...!
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us