कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आज ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. मतमाऊली नोव्हेना यांच्या ४३ व्या सप्ताहाला कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून श्रद्धेने दर्शन घेतले.यावेळी राहाता येथील धर्मग्रामचे धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन चर्च इमारतीचे भूमिपूजन केले.यावेळी यावेळी फादर प्रमोदजी बोधक, जॉनजी गुलदेव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविणजी शिंदे, भाऊपाटीलजी गुंजाळ, बाबासाहेबजी गुंजाळ, शंकररावजी दिघे, सुभाषजी सोनवणे, कानिफनाथजी गुंजाळ, प्रभाक