शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री अमित शाह त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील गणेश मंडळांना भेट देत होते पण त्यांनी मराठा कार्यकर्त्यांचे ऐकले नाही. अश्या शब्दात खासदार संजय राऊत यांनी म्हटले.