उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा असे आवाहन घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून तीर्थपुरी सह परिसरातील ग्रामस्थांना आवाहन केले आहे .यात बोलताना पवार म्हणाले की गणेश उत्सवाच्या काळात डीजे मुक्त मिरवणूक बाबत घेतलेल्या निर्णयात ग्रामस्थांनी प्रशासनाला मदत केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.