Download Now Banner

This browser does not support the video element.

पारशिवनी: मौजा पटेल नगर,पिपरी येथे विजु शेंडे याचे घरासमोर कोंबडयांची झुंज लावु न ६ जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद .

Parseoni, Nagpur | Jun 12, 2025
तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील मौजा पटेल नगर,पिपरी येथे विजु शेंडे याचे घरासमोर कोंबडयांची झुंज लावुन ६ जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद. कन्हान पोलीसांची कामगिरी
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us