वर्धा जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेने पोळ्याच्या सणानिमित्त अवैध दारूची विक्री रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. एका गोपनीय माहितीच्या आधारे समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला. असल्याचे 21 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे