साकोलीतील एम.बी.पटेल महाविद्यालयामध्ये भंडारा पोलीस,साकोली पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी साकोलीच्यावतीने जातीय सलोखा व शांतता बैठकीचे आयोजन शुक्रवार दि22ऑगस्टला दुपारी 2वाजता करण्यात आले.बैठकीला जिल्हापोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावेत असे मार्गदर्शन केले.उपविभागीय अधिकारी मनोज सिडाम,पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर,पोलीस उपअधीक्षक सुभाष बारसे,मुख्याधिकारी मंगेश वासेकर नायब तहसीलदार शामराव शेंडे भूमेश्वर पेंदाम रविंद् कापगते यांची उपस्थिती होती