आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील उद्यान महानगरातील गार्डन मध्ये जाऊन सोमेश्वर यांनी पाहणी केली मराठी पत्रकार बोलते मीठ द प्रेस च्या आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व पत्रकारांनी शहरातील उड्डाण व गार्डन संदर्भात प्रश्न उपस्थित केला व त्यावर कोणतेही गार्डन व्यवस्थित नसल्याचे पत्रकारांनी आणि म्हटलं याकडे आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली यावरूनच लगेच दखल घेत सोम्या शर्माचे अन्न यांनी उद्दानात जाऊन चौकशी केली आहे या संदर्भात त्यांच्यासोबत अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.