आज दिनाकर 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल प्रदेशाध्यक्षपदी नाझेर काझी यांची निवड झाल्याने जालना जिल्ह्याच्या वतीने नाझेर काझी यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आलाय यावेळी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया रवींद्र तौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर घेवंदे संतोष जमधडे भाजपचे ज्ञानेश्वर माऊली शेजुळ सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची उपस्थिती होती