Download Now Banner

This browser does not support the video element.

पवनी: पवनी येथील जनता दरबारात नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा ; अधिकाऱ्यांनी 10 समस्यांवर दिला तात्काळ निकाल

Pauni, Bhandara | Sep 8, 2025
पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी भंडारा जिल्ह्याचे  पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार पवनी तहसील कार्यालयात सोमवारला ८ सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजताच्या सुमारास ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात  आला.  या दरबारात सर्वसामान्य नागरिकांना थेट आपल्या तक्रारी, निवेदने व अर्ज सादर करण्याची संधी मिळाली. यामधे 31 नागरिकानी निवेदन दिले व लगेच 10 समस्यावर निकाल देण्यात आला. यामधे कोणत्याही राजकिय नेत्यांना पाचारण करण्यात आले नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us