पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले न्यायालय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत लोकांचे अनेक वर्षानुवर्षेची प्रकरणे आपसात सामंजस घडवून तडजोडी ने मिटविण्यात आली यावेळी पैठणचे फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एचडी दोषिंगे साहेब यांनी फिरते आदालत विषय लोकांना माहिती दिली त्यांनी सांगितले की न्यायालयात गावागावातील हजारो प्रकरणे