बांधकामावरून चोरून नेले सव्वा लाखाचे लोखंड ही घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बापू कॉलनी येथे घडली असून या संदर्भात राजापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे सकाळी वरून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे