Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दिनांक 23 ऑगस्ट सकाळी 11 वाजता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज छत्रपती संभाजी नगर शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निष्ठावंत शिव संपर्क मोहीम या अंतर्गत शिवरायाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवसेना ठाकरे चे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक या तीन टप्प्यांमध्ये संपन्न होणार आहे पहिल्या ग्रामपंचायती मग नगरपरिषद