Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: स्टेटस्’वर आत्महत्येचा मेसेज ठेवून सोमवार पेठेतील एक जण बेपत्ता, अखेर नाशिकमधून व्हिडिओ कॉल

Satara, Satara | Sep 5, 2025
पुणे येथे बदली ड्रायव्हरचे काम असल्याचे सांगत साताऱ्यातील निखील गलांडे गेले. ते परत न आल्याने व त्यांच्या मोबाइलच्या स्टेटसवर ‘जीवनयात्रा येथे संपवत आहे,’ असा मजकूर मोबाईलवर स्टेटसला ठेवल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. त्याबाबत तपास सुरू असतानाच शुकवारी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us