जिंतूर तालुक्यातील चारठाणा ते कान्हा रस्त्यावर पायी फिरणाऱ्या एकाला अज्ञात दुचाकीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना चार सप्टेंबरला दुपारी चार च्या सुमारास घडली या प्रकरणी 5 सप्टेंबरला दुपारी चार वाजता अज्ञात मोटरसायकल चालकावर चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.