कारंजा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी नागपूर अमरावती महामार्गावरील कारंजा मोजात पेट्रोल पंपाजवळ सापळा रुचून दुचाकी कार्स पाच लाख 24 हजार आठशे रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला.. ही कारवाई सोमवारी रात्री 10:30 च्या दरम्यान करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली