हिंगोली अकोला शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी एका च बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला एन्काऊंटर करा भोई समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता निवेदनाद्वारे मागणी केली आहे आपल्या सोबत आहेत ऐकू या