Download Now Banner

This browser does not support the video element.

वाडा: वाडा शहरात तीन जणांना कुत्र्याने घेतला चावा

Vada, Palghar | Nov 11, 2024
वाडे शहरात तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे तसेच त्याच कुत्र्याने तीन कुत्र्याच्या लहान पिल्लंना आणि एका कबुतरला मारले आहे तसेच ह्या कुत्र्याने आत्ता पर्यंत 7 ते 8 कुत्र्यांना देखील चावा घेतलेला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us