माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे अगदी छापाटा कोण तीन संशयतांना पकडण्यात यश मिळवले आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांच्या नेतृत्वाखाली हरे गाव फाटा येथे सापळा लावून कारवाई केली अक्षय उर्फ भावड्या संजय माळी अजय शिवाजी मगर योगेश मच्छिंद्र निकम यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पाच गावठी पिस्टल नवजीवंत काढत असे पल्सर मोटरसायकल असा एकूण चार लाख 9 हजार रुपये किमतीच्या मध्यमात जप्त करण्यात आला