मोनार्क हॉटेल ते जगदंब चौक दरम्यान कचराच कचरा, पालिकेने कचरा उचलण्याची नागरिकांची मागणी सातारा शहरात मोनार्क हॉटेल ते जगदंब चौक या दरम्यान कचराच कचरा झालेला आहे. तो कचरा पालिकेने उचलावा, अशी मागणी स्थानिक नागरिक अमोल खोपडे आणि अॅङ सचिन तिरोडकर यांनी सातारा पालिकेकडे गुरुवारी दुपारी १ वाजता केली आहे. I