अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे तर सार्वजनिक मंडळासह मानाच्या गणपतीचेही आज विसर्जन झाले नऊवारीचा असलेल्या गणपतीचे विसर्जन आज सकाळीच करण्यात आले तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन काही भागातच करण्यात आले त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला जिल्ह्यातील सावरखेड येथील मानाच्या गणपतीचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले.