Install App
kamalyadav21
This browser does not support the video element.
पारशिवनी: तालुकात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ११आरोपीतां वर,पोलीसांची कारवाई, ३ गुन्हे नोंद एकुण ५,८३,१९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त
Parseoni, Nagpur | Aug 24, 2025
पारशिवनी तालुका तील ग्रामिण भागातील दहेगावजोशी, बाबुलवाडा व माहुली या गावी अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ११आरोपीतांवर,पोलीसांची कारवाई करून ३ गुन्हे नोंद एकुण ५,८३,१९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!