वर्धा येथे आज शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वर्धा यांच्या वतीने आयोजित वर्धा जिल्हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थित होती या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत, निष्ठावान व विद्यार्थ्यांच