Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय "शिवालय" येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनकी बात लाईव्ह कार्यक्रम संपन्न

Buldana, Buldhana | Aug 31, 2025
बुलढाणा शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय "शिवालय" येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनकी बात लाईव्ह कार्यक्रम संपन्न झाला.बुलढाणा शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय "शिवालय" येथे 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात चे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे,सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us